Latest Posts

२० नोव्हेंबर ला जागतिक मूळव्याध दिनानिमित्य मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन

– वेदा पाईल्स हॉस्पिटल, गडचिरोली तर्फे आयोजीत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : २० नोव्हेंबर जागतिक मूळव्याध दिन निमित्य वेदा पाईल्स हॉस्पिटल, गडचिरोली यांच्या वतीने मोफततपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

मूळव्याध (पाईल्स/हेमोरहॉईड्स), फिशर, भगंदर(फिस्टूला) ही एक अतिशय सामान्य समस्या आहे, जवळपास ५०-६० टक्के लोक या व्याधीनें त्रस्त आहे. संकोच आणि शस्त्रक्रियेच्या भीतीमुळे मूळव्याधच्या उपचारासाठी लोक पुढे येत नाहीत. या दिवशी आम्ही प्रत्येकाला आवाहन करू इच्छितो की, ज्यांना या लक्षणांचा त्रास आहे. त्यांनी पुढे येऊन स्वतःची तपासणी करून घ्यावी, कारण तपासणीस उशीर झाल्यास रोगाचे उपद्रव वाढतात, विशेषतः कर्करोगाच्या बाबतीत रोगनिदान बिघडू शकते.

लवकर निदान केल्यास रोग लवकर बरा होऊ शकतो. त्यामुळे लवकर तपासणी ही जीवनरक्षक आहे. योग्य निदानाशिवाय औषध घेऊ नका. भीती आणि संकोच समस्या प्रगत टप्प्यात वाढवू शकतात. त्यामुळे वेळेत निदान आणि उपचार हे उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क साधा – ०८५५४०४१३०५
पत्ता – वेदा पाइल्स हॉस्पिटल, इंदिरा गांधी चौक, बी.एस.एन.एल. ऑफिस समोर, गुजरी रोड, गडचिरोली.

Latest Posts

Don't Miss