Latest Posts

बल्लारशाह मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस आजपासून सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : आज बल्लारशाह मुंबई नंदीग्राम एक्सप्रेसला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्या हस्ते बल्लारशाह रेल्वे स्थानकावर हिरवा झेंडा दाखवून रवाना केली. या प्रसंगी ज्येष्ठ झेडआरयूसीसी सदस्य दामोदर मंत्री, अजय दुबे, पूनम तिवारी, प्रशांत विघ्नेश्वर यांचे सह मिथिलेश पांडे, भाऊ येगिनवार, सुजित निर्मल, रामदास दुर्योधन, दीपक कडेल, शेख करीम, अशोक सोनकर, श्रीकांत उपाध्याय, राजू मुंधडा, सूरजसिंग ठाकूर, दीपक पाठक, शेख लाल, मुन्ना श्रीवास, कौसर सिद्दीकी, शेख हद्दीकी, कौसर सिद्दीकी आदी उपस्थित होते.

रामजीत निर्मल, आबिद, युगल मेहेंदले, रामदयाल निशाद, रवी चिल्का, राजकुमार चिल्का, बुधराज निषाद, आदित्य शिंगाडे, छोटा निषाद, शुभम निषाद, मूलचंद वर्मा, शालिक गोराडवार, रज्जी बहुरिया, बबलू रेड्डी, संदीप वर्मा, संदीप वर्मा, बबलू रेड्डी श्रीवास, सोनू शुक्ला, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Latest Posts

Don't Miss