Latest Posts

औषध निर्माण अधिकारी पदाची एकत्रित गुणानुक्रमे यादी प्रसिद्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : ग्राम विकास विभागांतर्गत जिल्हा परिषद भंडारा मधील गट-क संवर्गाची पदभरती २०२३ अंतर्गत औषध निर्माण अधिकारी या पदाची एकत्रित गुणानुक्रमे यादी (Combined List), आय.बी.पी.एस. कंपनीच्या वॉटरमार्क (Watermark) सह जिल्हा परिषद भंडाराचे अधिकृत संकेतस्थळ www.bhandarazp.org वर ११ मार्च, २०२४ रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. असे, आवाहन सदस्य सचिव, जिल्हा निवड समिती तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) जिल्हा परिषद, भंडारा यांनी कळवले आहे.

Latest Posts

Don't Miss