Latest Posts

आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित भंडारा जिल्हा दौऱ्यावर 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा (Bhandara) : राज्याचे  आदिवासी विकास  मंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ.विजयकुमार गावित हे २० नोव्हेंबर, २०२३ रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे आहे.

नागपूर रेल्वेस्टेशन येथे सकाळी ९.३०  वाजता आगमान व रविभवनकडे प्रयाण, सकाळी ११ वाजता नागपूर येथून शासकीय वाहनाने भंडाराकडे प्रयाण व १२ वाजता शासकीय विश्रामगृह भंडारा येथे आगमन व राखीव व दुपारी ४.३० वाजता भंडारा येथून शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.

Latest Posts

Don't Miss