विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई [Mumbai] : अखेर सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली आहे. सीबीएसई बोर्डाने दहावीचा निकाल सोमवारी १३ मे रोजी जाहीर केला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (Central Board of Secondary Education) म्हणजेच सीबीएसई बोर्डाने (CBSE Board) दहावीचा निकाल (१०th Result २०२४) जाहीर केला आहे.
सीबीएसई बोर्डाने सोमवारी दहावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी सीबीएसई (CBSE) बोर्डाचा इयत्ता १० वीचा निकाल cbse.gov.in किंवा cbseresults.nic या अधिकृत वेबसाइटवर पाहू शकतात.