विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी \ बल्लारपूर (Ballarpur) : ३ जानेवारी वंचित बहुजन आघाडी बल्लारपूर तर्फे कन्नमवार वार्ड जय भिम चौक परिसरात स्त्री शिक्षणाची शिल्पकार सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाला वंचित बहुजन महिला आघाडीचे सत्यभामा भाले ज्येष्ठ सल्लागार जिल्हा चंद्रपूर, सौ.नम्रता साव तालुका अध्यक्ष बल्लारपूर, रेखा पागडे, शहराध्यक्ष बल्लारपूर, रत्नमाला निरंजने ज्येष्ठ सल्लागार जि. चंद्रपूर, सुप्रिया चंदनखेडे जिल्हा सचिव, प्रज्ञा नमनकर महासचिव तालुका बल्लारपूर, वाच्छला तेलंग, अनुसया पेटकर, वनमला भसारकर, अनुसया नगराळे, मंगला झाडे, इंदु खरतड, तसेच वंचित बहुजन महिला आघाडी चे सगळे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच ओम रायपुरे शहर अध्यक्ष बल्लारपूर, अभिलाष चूनारकर युवा आघाडी तालुकाध्यक्ष बल्लारपूर, गौतम रामटेके तालुका महासचिव युवा आघाडी बल्लारपूर, उमेश कडून कार्याध्यक्ष शहर बल्लारपूर, पराग जांभुळकर शहर संघटक बल्लारपूर, प्रसाद चव्हाण, परमानंद भडके, अश्विन शेंडे जिल्हा सदस्य युवा आघाडी चंद्रपूर, आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्त्री शिक्षणाची शिल्पकार सावित्रीबाई फुले यांची जयंती खूप उत्साहाने आणि वंचित बहुजन महिला आघाडीचे कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांचे विचार व त्यांचे त्यागमय जीवन हे आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना सांगून सावित्रीबाई फुले यांचे आभार मानले. जेणेकरून स्त्री या जातीला शिक्षणाच्या अधिकार मिळवून दिले. व त्यांच्या जीवनाचा संघर्ष म्हणजे जीवन आहे ते कळले.