Latest Posts

चांद्रयान अखेरच्या टप्प्यात : बुधवारी पावणेसहाला चंद्रावर उतरणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : चांद्रयान-३ ने आज एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. इस्रो ने गुरुवारी दुपारी १.१५ वाजता चांद्रयान-३ च्या प्रोपल्शन मॉड्यूलर लँडर आणि रोवरपासून वेगळे केले.

आता प्रोपल्शन मॉड्यूलर चंद्राच्या कक्षेत राहून पृथ्वीकडून येणाऱ्या रेडिएशनचा अभ्यास करेल तर लँडर व रोवर २३ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजून ४७ मिनिटांनी चंद्रावर उतरणार आहे.

या ठिकाणी १४ दिवस पाण्याच्या शोधासह अन्य प्रयोग करेल.

Latest Posts

Don't Miss