Latest Posts

माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम व प्रशांत वाघरे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शपथविधीचा जल्लोष साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : माजी पालकमंत्री अम्ब्रिशराव आत्राम व प्रशांत आत्राम तालुकाध्यक्ष भारतीय जनता पार्टी एटापल्ली जि. गडचिरोली च्या वतीने काल ०९ जून २०२४ रोजी रविवारला ग्रामिण परिसर तोडसा नगरीत भारताचे नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणुन शपथविधी घेतल्याने मोठ्या उत्साहाने जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व एटापल्ली तालुक्यातील हजारो नागरिक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss