Latest Posts

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ सभा व प्रचार सभा संपन्न

माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली बूथ सभा व प्रचार सभा संपन्न
– भारतीय जनता पार्टी एटापल्ली च्या वतीने आयोजित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / एटापल्ली (Etapalli) : भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यादा प्रधानमंत्री बनविणे आहे, व अशोक नेते खासदार तथा लोकसभा उमेदवार गडचिरोली चिमुर क्षेत्र यांच्या निवडणुक प्रचारार्थ मोदी की गॅरंटी जनसंवाद कार्यक्रम व गाव चलो अभियान राबविण्यात आले असुन एटापल्ली तालुक्यातील ग्रामीण भागात पंचायत समिती क्षेत्रातील निवडणुक प्रचार नियोजन बद्ध कार्यक्रम १) जारावंडी 2) कसनसुर (घोटसुर) पंचायत समिती क्षेतत्रात राबविण्यात आले.

या क्षेत्रातील निवडणुक बैठक सभा घेतांना रवि ओल्लालवार जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी गडचिरोली, प्रशांत आत्राम तालुकाध्यक्ष एटापल्ली, मोहन नामेवार तालुका महामंत्री, सम्मा जेट्टी तालुका अध्यक्ष आदिवासी आघाडी, योगेश कुमरे तालुका सचिव, संजय पोहनेकर, दामोदर नरोटे जिल्हा महामंत्री, सुभम मुनरत्तिवार सदस्य, सुनिल मडावी माजी सरपंच, देवीदास मोहुर्ले, राजु गुरनुले, महागुराम उसेंडी, देवु गावडे, व पंचायत समिती जारावंडी व कसनसुर या क्षेत्रातील बुथ प्रमुख बुथ पालक व पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टी एटापल्ली चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss