Latest Posts

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी इंदाराम येथील पोरतेट कुटुंबियांचे सांत्वन करून केले आर्थिक मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील इंदाराम येथील गंगूबाई पोरतेट हिचे अचानक आज सकाळी दुःख निधन झाला. या दुःख निधन ची माहिती मिळताच आविस व अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांन कडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना मिळताच वेळेचे विलंब न करता त्यांनी इंदाराम येथे जाऊन येथील मृत्यूक पोरतेट कुटुंबांची भेट घेऊन त्यांची आस्थेने सांत्वन करून तसेच मृतकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी त्यांनी आर्थिक मदत केले.

यावेळी बंडू गेडाम, जयराम येडगम, कवडू मडावी, मुलचेंद गेडाम, साईनाथ आत्राम, निलेश आत्राम, अशोक आत्राम, माधव आत्राम, साईनाथ पोरतेट, लक्ष्मण आत्रामसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss