Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची जय हरी बोल महोत्सव कार्यक्रमाला उपस्थिती 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील गोविंदपूर येथील बंगाली समज कडून श्रीश्री. हरिचंद मंदिर गोविंदपूर येथे जय हरी बोल- वर्षीक मातुआ धर्म मिलन महोत्सव कार्यक्रम आयोजित केली आहे. या सदर कार्यक्रमाला आविसं- काँग्रेसचे नेते व माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी उपस्थित दर्शवून मार्गदर्शन केली. तसेच श्रीश्री. हरिचंद मंदिर येथे माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी भेट देऊन दर्शन घेतले.

श्रीश्री हरिचंद मंदिर परिसरात (पाणी) बोरवेल नसल्याने येणाऱ्या भाविकांना अडचण भासत आहे लवकरत लवकर हा पाणीची समस्या धूर करा म्हणून. मंडळाचे पदाधिकारी- सदस्यांनी तसेच गावातील नागरिकांनी अजय कंकडालवार यांना सांगण्यात आली आहे. माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सांगितले की, हा पाणीची समस्या लवकरत- लवकर दूरकरतो येणाऱ्या भाविकांना सोयसुविधा करून देतो म्हणून आश्वासन दिली आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक हनमंतू मडावी होते. प्रमुख अतिथी म्हणून वेलगुर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अशोक येलमुल्ले होते.

यावेळी गणेश दासरवार तालुका उपाध्यक्ष एटापल्ली, स्वप्नील मडावी, कार्तिक तोगम माजी उपसरपंच मरपल्ली, राकेश रेड्डी, मारोती मडावी माजी सरपंच अवलमरी, अक्षय मडावी, जय हरी बोल महोत्सव २०२४ मंडळाचे पदाधिकारी निखिल मंडल. एडिटर, सनातन दास. अध्यक्ष, नानिगोपल मंडल. उपाध्यक्ष, समिर रॉय. सचिव, विश्वजित साना. कोषाध्यक्ष, रंजीत मिस्त्री. उपसचिव, अनंत दास. एडिटर, विश्वजित मंडल. एडिटर, समिर अधिकारी. मार्गदर्शक, अमल गांगुली. दलापती, विस्वनात थिकेधर सा.का. विपुल विश्वास. सदस्य, तरुणी विश्वास. सदस्य, गोविंद दास. सदस्यसह आविसं काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होती.

Latest Posts

Don't Miss