Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सिडाम कुटुंबियांची सांत्वनपर भेट देऊन केली आर्थिक मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील वांगेपाल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गेर्रा येथील तंटामुक्ती अध्यक्ष ईश्वराय्या नानाय्या सिडाम यांनी अचानक दुःख निधन झाले असुन या दुःख निधनचे माहिती आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते व गावातील नागरिकांनकडून आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी माहिती देतच वेळेचे विलंब ना करता गेर्रा येथील सिडाम कुटुंबियांना भेट देऊन हस्तेने विचारपुस करुन तसेच पुढील कार्यक्रमा साठी आर्थिक मदत केली.

यावेळी उपस्थित वांगेपाल्ली ग्रामपंचायतचे सरपंच दिलीप मडावी, राजू कोतपल्लीवार उपसरपंच वांगेपाल्ली ग्रामपंचायत, वांगेपाल्ली ग्रामपंचायत सदस्य कल्पना मडावी, संतोष येरमे, साईनाथ सडमेक, महेश नैताम, बाबुराव नागापुरे, मनोहर दुर्गे, मारुती वांडरे, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेललवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss