Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची तेरवी कार्यक्रमाला उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील आलापल्ली येथील ग्रामपंचायतचे सदस्य उषा आत्राम यांचे स्व. पती राजू गोमा यांचा २६ ऑगस्ट २०२३ ला मूत्यू झाला. असून त्यांचा तेरवीचा कार्यक्रम १३ ऑक्टोबर २०२३ ला आयोजित करण्यात आले.

सदर तेरवी कार्यक्रमाला आविस व अजयभाऊ मित्र परिवाराचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी आत्राम कुटिबियांचे भेट देऊन सांत्वन केले.

यावेळी अहेरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन, माजी सरपंच अशोक येलमुले, नरेश गर्गम, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक सह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss