Latest Posts

जागतिक मूळव्याध दिनानिमित्त मोफत रोग निदान शिबीर

– वेदा पाईल्स हॉस्पिटल, गडचिरोली द्वारे आयोजित 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : मूळव्याध, फिशर, भगंदर या इतर गुदविकारांवर मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन २० नोव्हेंबर २०२३ ला सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत.

पत्ता : इंदिरा गांधी चौक, गुजरी रोड, पहिला माळा, नंदनपवर कॉम्प्लेक्स, गडचिरोली.

– मलत्याग करतांना मलमार्गात आग होणे, ठणकणे, कापणे, इत्यादी दुखणे, रक्त पडणे, कोंब, कळ, सुजण गाठ येणे, पस/ पु/ चिकट स्त्राव वाहने, खाज सुटणे.
– गुदमार्गाच्या जवळ, फोड वारंवार येणे व तो फुटणे त्यातून पु, रक्त इत्यादी वाहतो.
– शौचास कडक होणे, अनियमित असणे. पोट साफ नसणे, शौचास वारंवार जावे लागणे, अपचन, अल्मपित / ऍसिडिटी, भूक कमी लागणे, स्त्रियांच्या कानाचे वाढलेले छिद्रावर उपचार इत्यादी रोगांचे निदान केल्ले जातील.

करिता सपंर्क साधावा : ८५५४०४१३०५, ९९७००९३१९२

Latest Posts

Don't Miss