Latest Posts

खेळाचे महत्व वाढावे यासाठी दिवाळी भेट म्हणून व्हॉलीबॉल व नेट चे वाटप 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / धानोरा (Dhanora) : दिवाळीच्या शुभमुहूर्तावर तासगाव मदत केंद्रा अंतर्गत येणारे गांवे गिरोला, होरेकसा, मक्केपायली, मेन्ढाटोला या आदिवासी व नक्षलग्रस्त गावातील मुलांमध्ये खेळाचे महत्व वाढावे. यासाठी व खेळामुळे आरोग्य सुदृढ राहण्यास कसे महत्वाचे आहेत याचे महत्व सांगुन मुलांना दिवाळी भेट व्हॉलीबॉल व नेटचे वाटप पोलिस मदत केंद्र, चातगाव चे पि.एस.आय. प्रकाश चौधरी, सुधाकर दंडिकेवार यांच्या मार्फतीने वितरण करण्यात आले.

यासाठी पोलिस पाटील विलास मडावी व मंगेश कुमोटी यांनी सहकार्य केले.

Latest Posts

Don't Miss