विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झालेली असून जिल्हयातील १२ विधानसभा मतदार संघासाठी २० नोव्हेंबर ला मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने नागपूर जिल्हयाकरीता विधानसभा मतदार संघनिहाय भारतीय प्रशासकीय व महसूल सेवेत कार्यरत असलेल्या निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
काटोल आणि सावनेर विधानसभा मतदारसंघासाठी नवीन कुमार सिंग (८४२१६९१२२०) असून त्यांचे संपर्क अधिकारी पंकज आंभोरकर (९९२३४६३२२३) आहेत. त्यांचा कॉटेज क्र. ४ आहे. हिंगणा आणि उमरेड (अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी पवन कुमार सिन्हा (८६६८७५४५६४)असून संपर्क अधिकारी शेखर पाटील (८८८४९९२७४) (९४२०११४८६८) आहेत. त्यांचा कॉटेज क्र. ५ आहे. निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सकाळी ९.३० ते १०.३० अशी आहे.
नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघासाठी अरुण कुमार परमार (७४९९९४१०७५) असून त्यांचे संपर्क अधिकारी विपुल जाधव (९४२१७२७७६३) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. १ आहे. नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी संजय कुमार (८६६९११४७२९) असून त्यांचे संपर्क अधिकारी लक्ष्मीकांत जाधव (८६६९११४७२९) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. १२ आहे. निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सकाळी १०.३० ते ११.३० अशी आहे.
नागपूर पूर्व, नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भोर सिंग यादव (मो.क्र. ८६६८७६०१४५) असून त्यांचे संपर्क अधिकारी अभय जोशी (९४२२८६८१६८) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. ६ असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सायंकाळी ४.३० अशी आहे. नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तरसाठी के. वासुकी (८०८७८११२२९) असून त्यांचे संपर्क अधिकारी कल्पना इखार (९५९५०९७८११ ) आहेत. त्यांचा कॉटेज क्र. २१ असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ दुपारी ३ ते ४ अशी आहे.
कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी सुनिल कुमार ( ८४२१६११२२०) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे संपर्क अधिकारी प्रशांत भंडारकर (९८२३४२६०६६) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. ०३ असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सकाळी ९.३० ते १०.३० अशी आहे.
काटोल, सावनेर, हिंगणा आणि उमरेड विधानसभा मतदारसंघासाठी देवरंजन मिश्रा ( ७६६६४२१८८५) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे संपर्क अधिकारी संजय चिमुरकर (९९२३४८१००२) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. ०७ असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सकाळी ११.०० ते दुपारी १२.०० अशी आहे.
नागपूर दक्षिण-पश्चिम, नागपूर दक्षिण, नागपूर पूर्व आणि नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी संतोष कुमार मिश्रा (७६६६४१२३६१) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे संपर्क अधिकारी आशिष मोरे (९९२३३३१२६३) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. ११ आहे. नागपूर पश्चिम, नागपूर उत्तर, कामठी आणि रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी दिपक आनंद (७६६६४२७९७४) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे संपर्क अधिकारी प्रशांत हांडे (९५७९६०७३७७) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. १० असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सकाळी ९.३० ते १०.३० अशी आहे.
सावनेर आणि काटोल विधानसभा मतदारसंघासाठी अजय कुमार ( ८९४१००१७८६) यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे संपर्क अधिकारी विठ्ठलसिंग राजपुत (९६७३५५७३३) व रविंद्र मसकर (९८२३३७३७९०) आहेत. त्यांचा कॉटेज क्रं. २० असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांना भेटण्याची वेळ सकाळी १०.०० ते ११.०० अशी आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीशी संबंधित बाबींच्या निरीक्षणाकरिता आलेल्या निवडणूक निरीक्षकांची राहण्याची व्यवस्था भेटण्याची वेळ दिलेली असून निवडणुकीशी संबंधित बाबी संदर्भात कोणत्याही राजकीय पक्षाची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास उक्त मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.