Latest Posts

नागपूर- पुणे गरीब रथ एक्सप्रेसच्या रचनेत बदल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रातिनिधी / नागपूर (Nagpur) : रेल्वेने नागपूर पुणे गरीब रथ एक्स्प्रेसच्या एलएचबी डब्यांसह रचना बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

१२११४ नागपूर पुणे गरीब रथ एक्सप्रेस २५ जून २०२४ पासून नागपूरहून.

१२११३ पुणे-नागपूर गरीब रथ एक्स्प्रेस हावडा येथून २६ जून २०२४ पासून.

सुधारित रचना : १८ AC-III टियर इकॉनॉमी, २ जनरेटर व्हॅन. (२० एलएचबी कोच)

प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी त्यांच्या प्रवासासाठी जागा आरक्षित करण्यापूर्वी रचनेतील बदल लक्षात घ्यावा. या गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

Latest Posts

Don't Miss