Latest Posts

NEET / MHT-CET / NURSING CET २०२४ परीक्षेच्या तयारी करीता विशेष मार्गदर्शनाचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : इयत्ता १२ वी सायन्स च्या ज्या विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षे नंतर मेडिकल प्रवेश करीता होणाऱ्या NEET, अभियांत्रिकी / इंजिनीरिंग, फार्मसी / ऍग्री प्रवेश करीता होणाऱ्या MHT-CET व NUSRING प्रवेश करीता होणाऱ्या NURSING CET परीक्षेची छान तयारी करायची असल्यास १४ वर्षे अनुभवी कल्पतरू अकॅडेमी च्या वतीने नागपूर व गडचिरोली येथे CRASH COURSE व TEST Series ११ मार्च व १५ मार्च २०२४ पासून सुरु होते आहे.

या मध्ये रोज विद्यार्थ्यांना ६ तास परीक्षाभिमुख अति महत्वाचा अभ्यासक्रम शिकवीला जाणार आहेत व टेस्ट पेपर सराव करून घेण्यात येईल, सर्व मार्गदर्शक अनुभवी व तज्ञ् राहणार असून, स्टडी मटेरील, नोट्स, पेपर्स अकॅडेमी कडून विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत, एक बॅच मध्ये फक्त ५० विद्यार्थी राहणार मोजक्याच जागा शिल्लक आहे. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी कल्पतरू अकॅडेमी, सावकार कॉम्प्लेक्स, धानोरा रोड गडचिरोली मो. ८८३०९८९०४६, कल्पतरु अकॅडेमी kdk कॉलेज कॅम्पस, नंदनवन, नागपूर मो. ७५८८७७३१०१ येथे संपर्क साधावा.

Latest Posts

Don't Miss