Latest Posts

जाफ्राबाद ग्रामपंचायत चे सदस्य महेंद्र दुर्गम यांचे लहान भाऊ नागेश दुर्गम यांचे अल्पशा आजाराने निधन

– माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांची अंतिमसंस्कर ला उपस्थित
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / सिरोंचा (Sironcha) : तालुक्यातील जाफ्राबाद येथील ग्रामपंचायत सदस्य व अजयभाऊ कंकडालवार मित्रपरिवारचे कट्टर समर्थक महेंद्र दुर्गम यांचे लहान भाऊ नागेश दुर्गम यांच्या काल ७ ऑक्टोबर ला अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून या दुःखद निधनाची माहिती मिळताच आविस व अजयभाऊ मित्र परिवार चे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी वेळेचे विलंब न करता जाफ्राबाद येथील दुर्गम कुटुंबियांचे भेट घेऊन सांत्वन करत पुढील कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केले.

यावेळी माजी उपसरपंच तिरुपती दुर्गम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, दुर्गम चंद्रय्या माजी जि.प. सदस्य, सुधीर मुद्मगेला, विजय गैदारी, शंकर गेडाम ग्रां.प. सदस्या, प्रवीण इटुरी, विजय रेपल्लवार, नारायणा मूडमाडीगाला, नरेश गर्गम, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवारसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss