Latest Posts

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या मार्फत विविध पदांच्या एकूण २९७ जागा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनेवरील लघुलेखक पदांच्या एकूण २९७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

लघुलेखक पदांच्या २९७ जागा :
लघुलेखक (स्टेनोग्राफर) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा :
https://drive.google.com/file/d/1t7msL8-BEbP97ykziYMfc3G3-tkCdrQX/view

ऑनलाईन अर्ज करा :
https://ssc.nic.in/

अधिकृत वेबसाईट :
https://ssc.nic.in/

Latest Posts

Don't Miss