Latest Posts

ताडगव्हान : शेतकऱ्याला जबर मारहाण करून जिवे मारण्याची दिली धमकी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / खाबांडा (Khambala) : वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीसस्टेशन अंतर्गत येणाऱ्या ताडगव्हान येथील पोलीस पाटिल जितेद्रं खारकर शेतकरी आत्माराम निंलकंठ खारकर यांचे सुपुत्र आहे.

माहितीनुसार, गावातील सार्वजनिक कार्यक्रम तथा आपले कर्तव्य बजावत असूनसुध्दा यांना जुन्या वैमनसातून त्याच गावातील रहिवासी असणारे संजय चिंतामण डाखरे यांनी जिवेमाराची धमकी देत जबर मारहान केली. या मारहानीत आत्माराम खारकर यांच्या डोक्याला जबर मारहान करून डावा हात, डावा पायाला व एक बरगडी ला जबर मारहान करून यात डाव्या हाताची मनगटाचे हाड मोडुन असल्याचे डाॅक्टरनी सांगीतले.

याबाबत शेगाव पोलीसस्टेशनला तक्रार दाखल केली व पोलीस प्रशासनाने त्यांना प्राथमिक आरोग्य केद्र शेगाव येथे दाखल करीत आरोपी संजय चिंतामण डाखरे यांचेवर दाखल करून गुन्ह्याची नोंद करून पुढिल उपचारासाठी हड्डी स्पेशलिस्ट कडे चंद्रपुर येथे पाठवण्यात आले.

सदर घटनेबाबत सखोल चौकशी पोलीस निरिक्षक अविनाश मेश्राम यांचे मार्गदर्शनात करत आहे.

Latest Posts

Don't Miss