विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील संड्रा येथील गावडे यांच्या पुतण्या विशाल व्यंकटी गावडे यांच्या १८ ऑगस्ट २०२३ अचानक दुःखद निधन झाले होते. विशाल व्यंकटी गावडे यांची तेरवी कार्यक्रम ८ ऑक्टोबर २०२३ ला आयोजीत केले असता आविस व अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी गावडे कुटिबियांचे भेट देऊन सांत्वन केले.
यावेळी अहेरी नगर पंचायतचे नगर सेवक प्रशांत गोडशेलवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, इंदाराम ग्रामपंचायत सरपंच वर्षा पेंदाम, प्रलाद पेंदाम, कोठारी ग्राम पंचायतचे सदस्य जीवनकला रमेश तलांडे, नंदु मडावी, अविनाश गावडे, बाजीराव गावडे, अंजना पेंदांम, आशा वर्कर, सुखदेव पेंदाम, नरेंद्र गर्गम, प्रकाश दुर्गे, देवा सडमेक, प्रमोद गोडशेलवार, व्यंकटी गावडे, रमेश तलांडे, नंदा मडावी, वसंत तलांडे, मिना तलांडे, शंकर सिडाम, विनोद येरमा, राजू सडमेक, जनय्या सामेर, विजय लंगारी, मंगाजी मडावी, मारोती तलांडे, देवाजी पेंदाम, जगनाथ पेंदाम, लक्ष्मण आत्रामसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.