Latest Posts

व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता एक दिवशीय निःशुल्क काउंसलिंग

– मेडिकल, अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग, ऍग्री व इतर 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : १९ मे २०२४ रविवार  सकाळी : १० वा ते सायं ७ वा च्या दरम्यान.

स्थळ : कल्पतरू एज्यूकेशनल सर्व्हिसेस, स्टेट बँक च्या वर, दुसरा माळा, अक्षय भवन समोर, नंदनवन सिमेंट रोड, नागपूर

मो. : ८८३०९८९०४६
मार्गदर्शक : कृनाल

महत्त्वाचे मुद्दे : भारत देशात कोणत्याही राज्यात किंवा इतर देशात वैद्यकीय शिक्षण (MBBS, BAMS, BVSC, BDS, BHMS, BPTH, BUMS, OPTH) घेणे करीता अत्यंत आवश्यक परीक्षा NEET- २०२४, ५ में ला संपन्न झाली, तसेच IIT/NIT प्रवेश करीता झालेल्या JEE (MAIN) परीक्षाचा निकाल आला, MHT-CET (PCB/PCM) ग्रुप च्या परीक्षा आटोपल्या, आता चिंता लागली आहे कॉलेज प्रवेशाची.

करीता विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेश करीता निर्माण झालेल्या विविध प्रश्नाची उत्तरे देणे करीता नि:शुल्क मार्गदर्शन –
– अभियांत्रिकी, फार्मसी, मेडिकल, नर्सिंग व ऍग्री ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी असते.
– मागील वर्षी cut off किती होता..?
– या वर्षी अंदाजे कट ऑफ किती राहू शकतो..?
– NEET स्कोर वरून कोणतं कॉलेज मिळू शकेल.
– गव्हरर्मेंट कॉलेज ला नंबर लागेल का..?
– कॅप राऊंड मधून TOP कॉलेज कसं मिळविता येईल.
– खाजगी कॉलेज ला शिक्षण करीता खर्च किती येईल..?
– कोणत्या कॉलेज ची किती फी आहे..?
– NEET/JEE/MHT-CET परीक्षेत कमी गुण असतील तरी पर्याय काय..!!
– ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात महत्त्वाचे मुद्दे.
– कॅप राऊंड, अंगेंस्ट कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, mopup राऊंड म्हणजे काय.
– कागद पत्र कोण कोणती तयार हवी. नसेल तर पर्याय काय..!!
– रजिस्ट्रेशन, ऑनलाईन डाकूमेंट व्हेरिफिकेशन, ग्रीव्हेन्स कालावधी, ऑपशन फॉर्म भरणे ई. म्हणजे काय..?
– शासनाच्या जात निहाय फी माफी व शिष्यवृत्ती योजना. -मेडिकल, अभियांत्रिकी, फार्मसी व ऍग्री क्षेत्रात करिअर संधी ..!
– महाराष्ट्र मध्ये नंबर न लागल्यास इतर राज्यात प्रवेश घ्यायचा असल्यास काय प्रक्रिया असते..?
– अभियांत्रिकी / मेडिकल प्रवेश करीता मॅनेजमेंट कोटा मध्ये किती खर्च येऊ शकतो..?

 

सर्व बाबीवर महत्वाचे प्रत्येक विद्यार्थ्यांना १५ मिनिट मार्गदर्शन व १५ मिनिट चर्चा सत्र..!

Latest Posts

Don't Miss