Latest Posts

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ९७ हजार ५८६ महिलांनी केले अर्ज

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : राज्य शासनाने 1 जुलै पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली असून जिल्ह्यात 1 हजार 815 मदत कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. 24 जुलै पर्यंत एकूण 97 हजार 586 महिलांनी अर्ज केले आहेत. 75 हजार 394 महिलांनी ऑनलाइन तर 22 हजार 192 महिलांनी ऑफलाइन अर्ज केले आहेत.

वर्धा तालुक्यातील 13 हजार 265, सेलू तालुक्यातील 11 हजार 718, देवळी तालुक्यातील 6 हजार 955, समुद्रपूर तालुक्यातील 11 हजार 117, हिंगणघाट तालुक्यातील 11 हजार 418, आर्वी तालुक्यातील 9 हजार 737, आष्टी तालुक्यातील 9 हजार 922, कारंजा तालुक्यातील 6 हजार 926 व शहरी भागातील 16 हजार 828 महिलांनी नोंदणी केली आहे. जिल्ह्यातील पात्र महिलांनी जास्तीत जास्त नोंदणी करण्याचे आवाहन प्रशासनाने यांनी केले आ

Latest Posts

Don't Miss