Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले सुरेश आत्राम यांच्या कुटुंबांची सांत्वन व आथिर्क मदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील इंदाराम अंतर्गत येत असलेल्या गेर्रा येथील रहिवासी सुरेश दुर्गा आत्राम यांचा अचानक आज सकाळी दुःख निधन झाला.

या दुःख निधनाची माहिती मिळताच आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांनी वेळेचे विलंब न करता त्यांनी इंदाराम गेर्रा येथे जाऊन येथील मृत्यूक आत्राम कुटुंबांची भेट घेऊन त्यांची आस्थेने स्वांतन करून तसेच मृतकाची अंत्यविधी कार्यक्रमासाठी आत्राम कुटुंबियांना आर्थिक मदत केले.

यावेळी चिकाटी आलम, धर्मा आलम, पिचरू सिडाम, प्रकाश पेंदाम, लक्ष्मण आत्रामसह आविस अजयभाऊ मित्रपरिवाराचे कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss