Latest Posts

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी सहपरिवार दिली आलापल्लीचा लाडका राजा गणेश मंडपाला भेट आणि केले महाप्रसादाचे वितरण

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी (Aheri) : तालुक्यातील अल्लापली येथील दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा मंडळानी श्रीगणेशची भव्य मूर्तीचे स्थापान केली. यावर्षी सुद्धा अल्लापली लाडका राजा गणेश मंडळ तर्फे मोठ्या उत्सहात पार पडत आहे. आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे विदर्भ नेते व लोकप्रिय माजी जि.प. अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार आणि सोनाली अजय कंकडालवार यांनी अल्लापली लाडका राजा गणेश मंडपाला सदिच्छा भेट देऊन. श्रीगणेशची विधिवत पूजा करून दर्शन घेतले आहे. तसेच भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आली आहे.

माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दर्शन घेतांना गडचिरोली जिल्ह्यातील चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ दे, असे साकडे अजयभाऊंनी गणरायांनकडे घातले. त्यावेळी अजय कंकडालवार यांनी अल्लापली गणेश मंडळातील सदस्यांन सोबत या ११ दिवस होणाऱ्या कार्यक्रमा बद्दल चर्चा केली आहे.

यावेळी उपस्थित युवराज अजय कंकडालवार, विराज कंकडालवार, ऋतुराज वैभव कंकडालवार, माजी जि.प. सदस्य अजय नैताम, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, पंकज कुंभामावर, नरेश गर्गम, राकेश सडमेक, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गेसह आविसं अजयभाऊ मित्र परिवारचे कार्यकर्ते तसेच मंडळातील सदस्य उपस्थित होते.

Latest Posts

Don't Miss