Latest Posts

बहुजन कल्याण विभागाच्या सुधारीत ई-मेलवर पत्रव्यवहार करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालयाचे क्षेत्रीय कार्यालय नव्याने सुरु झालेले असून सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण चंद्रपूर  कार्यालयाचा ई-मेल आय डी chandrapurobc@gmail.com  हा असून कार्यालयाचे ऑनलाईन पत्रव्यवहार सदर ई-मेल आय डी वर करण्यात यावा, असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहायक संचालक आशा कवाडे यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss