Latest Posts

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०२५ साठी ३१ जुलै २०२४ पर्यंत आनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

हे अर्ज  https://awards.gov.in/ या संकेतस्थळावर सादर करता येणार आहेत. जिल्ह्यातील पात्र अर्जदारांनी अर्ज सादर करण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss